शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत रावण टोळीशी संबंधित गुन्हेगाराला अटक; एक पिस्तूल, दोन काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:37 IST

रावेत परिसरात गुंडा विरोधी पथकाची कारवाई, ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देदुसऱ्या कारवाईत तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाराही अटकेत

पिंपरी: अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी रावण टोळीशीसंबंधित गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. रावेत परिसरात गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. नीलेश विजय गायकवाड (वय २५, रा. वारजे, पुणे) याला अटक केली आहे. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश हा रावण टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडे पिस्तूल असून, तो जाधववस्ती, रावेत येथे उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजारांचा ऐवज जप्त केला.  

दुसऱ्या कारवाईत गुंडा विरोधी पथकाने अमोल उर्फ धन्या गजानन गोरगले (वय ३१, रा. पुनावळे, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धन्या गोरगले याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो पुनावळे येथे वावरत असताना मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक