शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरातील १७७ नागरिकांवर पोलिसांकडून खटले दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 19:19 IST

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा रेडझोनमध्ये समावेश

ठळक मुद्देपोलिसांकडून नागरिकांवर कारवाईचा बडगा

पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाले असले तरी जमावबंदीसह काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत, तर काही जण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये पोलीस खटले दाखल करीत आहेत. मंगळवारी (दि. ११)  १७७ नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा रेडझोनमध्ये समावेश आहे. त्यामुळे पोलिसांकडून काही निर्बंध लागू केले आहेत. जमावबंदी व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क तसेच सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र त्याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी भादंवी कलम १८८ अन्वये मंगळवारी एमआयडीसी भोसरी (३७), भोसरी (१६), पिंपरी (११), चिंचवड (७), निगडी (१३), आळंदी (४), चाकण (६), दिघी (९), म्हाळुंगे चौकी (९), सांगवी (२), वाकड (३), हिंजवडी (५), देहूरोड (८), तळेगाव दाभाडे (९), तळेगाव एमआयडीसी (१), चिखली (२६), रावेत चौकी (२), शिरगाव चौकी (१०) या पोलीस ठाण्यांकडून १७७ नागरिकांवर खटले दाखल झाले.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर