शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Corona virus : पिंपळेसौदागर, आकुर्डी, चिंचवड, रूपीनगरात आढळले नऊ रूग्ण;पिंपरीत कोरोनाबाधितांची संख्या ६२

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 9:48 PM

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा होऊ लागला घट्ट

ठळक मुद्देसांगवी, पिंपळेसौदागर येथील तीन रूग्ण झाले कोरोनामुक्त

पिंपरी : औद्योगिकनगरीत गेल्या चोविस तासात नऊ रूग्णांची भर पडली आहे.  शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ६२ वर गेली आहे. आजपर्यंत १९५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सांगवी, पिंपळेसौदागर आणि पुण्यातील ऐशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. संशयित रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी रूग्ण वाढीची चेन तोडण्यात यश आले आहे.  पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी ७२ रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहेत. शुक्रवारी शहरातील ६३ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने  तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत.त्यापैकी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे आहे. तर उर्वरित ५३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आज ५८ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे.शनिवारी सकाळी फुगेवाडी आणि पिंपळेसौदागर भागातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी एकाचे वय ७८ आणि दुसऱ्याचे ३५ वर्ष होते. त्यानंतर सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिंचवड स्टेशन, रूपीनगर, ताडीवाला रोड पुणे या भागातील आहेत. त्यात तीन पुरूष आणि चार महिलांचा समावेश आहे.  पुरूषांमध्ये एकाचे वय ३४ वर्षे, दुसºयाचे वय ३८, तिसºयाचे वय १८ आणि चौथ्याचे वय ३ वर्ष आहे. तर महिलांमध्ये एकीचे वय ६४, दुसरीचे वय २४ वर्षे, तिसरीचे वय १३ आहे. आज तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगवी, पिंपळेसौदागर आणि पुणे येथील तीन रूग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत.  अखेरपर्यंत ११९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर