शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देहूराेड उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकला ; वाहतूक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 19:51 IST

पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर  रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास  देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया  चौकात  एलिव्हेटेड रस्ता व  उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती .

देहूरोड  पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर  रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास  देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया  चौकात  एलिव्हेटेड रस्ता व  उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती .  कंटेनर अडकल्याने वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची मोठी  गैरसोय झाली. 

       पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर ( एच आर 55 टी  9541 ) देहूरोड  एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या भागातून सेवा रस्त्यावरून जात असताना एलिव्हेटेड व उड्डाणपूलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या चौकात पहिल्या सिमेंट पिलरला अडकला . कंटेनर अडकल्याने जोरात आवाज झाल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गास अपघात झाला असल्याची शक्यता गृहीत धरून त्याठिकाणी धाव घेतली . तोपर्यंत अर्ध्याहून अधिक कंटेनर पुलाच्या सिमेंट पिलरला घासून पुढे जाऊन अडकून पडला होता . कंटेनर अडकल्याने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती . अखेर अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनरच्या मागील उजव्या बाजूच्या सर्व चाकांची हवा कमी करून हळू -हळू पिलरला घासत चालकाने कंटेनर बाहेर काढला . तोपर्यंत पुणे बाजूकडे वाहनांची मोठी रांग लागली होती . रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर बाहेर पडलेल्या  स्थानिकांना सोमाटणे , तळेगावकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागले . 

         प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात महामार्गावर देहूरोडला स्वामी विवेकानंद चौकात आंबेडकर रोडच्या बाजूनेही अशाच  प्रकारे पुलाच्या पिलरला एक कंटेनर अडकल्याचा प्रकार घडला होता . त्यामुळे  असे प्रकार यापुढे  होऊ  नयेत याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास उपाययोजना करणेबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी वाहनचालक व स्थानिकांतून होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेdehuroadदेहूरोडAccidentअपघात