शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

पायी जात असलेल्या महिलेचे गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 4:21 PM

रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकी वाहनांवरून येऊन दोन चोरट्यांनी  हिसकावले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकी वाहनांवरून येऊन दोन चोरट्यांनी  हिसकावले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजता दिघी रोड, भोसरी येथे घडली. याप्रकरणी संगीता शेखर म्हस्करे (वय ५०, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिपक परशुराम माळी (वय २१) व प्रविण कछवा ( दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिपक माळी याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या नणंद भारती म्हस्करे या सायंकाळच्या वेळी रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी लाल रंगाच्या दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी भारती यांच्या गळ्याला कशाच्या तरी साह्याने जखमी करून पावनेदोन तोळे सोन्याचे ६० हजार रुपये किमतीचे गंठण चोरून नेले. यातील एका आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीArrestअटक