शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

अनिकेत जाधव खून प्रकरणी सोन्या काळभोरसह चौघांना निगडी पोलिसांकडून अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:46 AM

अनिकेत जाधव याचा खून करून पसार झालेल्या काळभोर टोळीच्या प्रमुखासह चौघांना निगडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री लोणावळा परिसरातून अटक केलीे.

ठळक मुद्देसोन्या काळभोरसह अन्य आरोपींना निगडी पोलिसांनी केले जेरबंदमहाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे आणि त्याच्या इतर चार साथीदारांना यापूर्वीच अटक

पिंपरी : रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा खून करून पसार झालेल्या काळभोर टोळीच्या प्रमुखासह चौघांना निगडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री लोणावळा परिसरातून अटक केलीे. सोन्या काळभोर याच्यावर रावण टोळीच्या गुंडांनी रविवारी रात्री गोळीबार केल्याचे, त्यात दोघे जखमी झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी सोन्या काळभोरसह अन्य आरोपींना जेरबंद केले आहेविवेक सोपान काळभोर उर्फ सोन्या, दत्ता काळभोर, जीवन अंगराज सोनवणे आणि अमित उर्फ बाबा फ्रान्सिस या चौघांना अटक केली आहे. सोमवारी २० नोव्हेंबरला अनिकेत जाधव याच्यावर तलवारीने वार करून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. एक महिन्यापूर्वी रमाबाई वसाहत आकुर्डी येथे महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अनिकेत व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्यामध्ये फरार होता.  अनिकेत जाधव याचा खून केला. यामध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे आणि त्याच्या इतर चार साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे. सोन्या काळभोर आणि इतरांची माहिती निगडीचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले, शंकर अवताडे, तपासी पथकाचे संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तपासी पथकाचे अधिकारी, कर्मचारी किशोर पदेर, विलास केकान, प्रसाद कलाटे, किरण खेडकर, रमेश मावस्कर, धर्मा अहिवळे या पथकाने मळवळी परिसरातून सापळा रचून रविवारी अटक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड