शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे; काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:35 IST

स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळा झेंडे दाखवून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.

पिंपरी : स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळा झेंडे दाखवून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकणी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. दसरा चौक, चिंचवड येथे रविवारी (दि. ६) दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली.   

काॅंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम (वय ५०), विजय ओव्हाळ (वय ४०), आबा खराडे (वय ४०), उमेश खंदारे (वय २७), बाबा बनसोडे (वय ४०) विशाल सरोदे (वय ३५), निर्मला कदम (वय ३५, सर्व रा. पिंपरी), महिला शहराध्यक्ष सायली नढे (वय ३०), किरण नढे (वय ३५, दोघेही रा. थेरगाव), ज्ञानेश्वर मलशेट्टी (वय ३०), किरण कोचकर (वय ५०, दोघेही रा. कळेवाडी), इस्माईल संगम (वय ४८), सतीश भोसले (वय ४५), निखिल भोईर (वय ३५, तिघेही रा. चिंचवड), विश्वनाथ जगताप (वय ४५),  युवक काॅंग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे (वय ४०, रा. सांगवी), अर्जुन लांडगे (वय ३२), दिनकर भालेराव (रा. तळवडे), निर्मला खैरे (वय ४५), प्रिया कदम (वय ३०), शरद गायकवाड (वय ३५, रा. सजंयनगर, ओटास्किम, निगडी), पांडूरंग जगताप (वय ५५, रा. दत्तवाडी, आकुर्डी),  आकाश शिंदे ( वय ३५), सुरज गायकवाड (वय ३०) व त्यांचे इतर कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार दादाराम जाधव यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा चौक, चिंचवड येथे माथाडी नेते आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचे उद्घाटन रविवारी (दि. ६) झाले. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यक्रमास्थळी आले असता काॅंग्रेस पदाधिकारी व कार्येकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव केला. रहदारीचा रस्ता अडवून काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या. मास्क न लावता, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन न करता निदर्शने केली. शासकीय परवानगी न घेता निदर्शने केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिस