शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:55 IST

मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजपाकडून जाणीवपूर्वक राजकारण

ठळक मुद्देराज्यात लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद

पिंपरी : कोरोना विषाणूंच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशावेळी सरकारी तिजोरीत येणारा पैशांची आवक थांबली आहे. या वेळी अनेक कापोर्रेट कंपन्या सरकारच्या मदतीसाठी धावून आले असताना त्यांच्या मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजपाकडून जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याची टीका पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली आहे.  वाघेरे म्हणाले, राज्यात लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहेत. अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे व राज्यातील सरकारी तिजोरीत येणाऱ्या पैशांची आवक बंद झाली आहे. त्यावेळी शासनाकडून अनेक लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी या खात्यात देणगी देण्यात अनेक खासगी व कापोर्रेट कंपन्यांनी मोठे योगदान दिले. मात्र, या कापोर्रेट कंपन्यांनी दिलेले योगदान सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंड म्हणून गृहीत धरला जाणार नाही, असे परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढले.  मागील वर्षी महाराष्ट्रात पूरसदृश परिस्थिती असतानाही पश्चिम महाराष्ट्रावरती भाजपाकडून राजकारण केले. त्याची फळे त्यांंनी विधानसभा निवडणुकीत भोगली आहेत. यापूर्वी राज्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता थेट पंतप्रधान मदत निधीस मदत केली. राज्यात भाजपा विरोधी महाविकास आघाडी सरकारला भाजपाकडून कोंडी करण्याचे संधी सोडत नाही. भाजपाकडून सर्वसामान्य नागरिकांशी होणारे कुटिल राजकारण थांबवावे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार