शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांकडून ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:44 IST

सहा टन गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतुक करणारे वाहन पकडले

पिंपरी : पिंपरीत मंगळवारी(दि.२९ मे) पहाटे तीनच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतुक करणारे वाहन पकडले. यावेळी पिंपरी पोलिसांच्या मदतीने सहा टन गोमांस जप्त करण्यात आले . महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित कलमानुसार, गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवशंकर स्वामी ( मानद पशुकल्याण अधिकारी ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन अहमदनगर येथून गायी व बैल कापून त्यांचे मांस मुंबई येथे मांस विक्रीसाठी जात होते. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर वाहन थांबविण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची सर्व माहिती देत पोलिसांची मदत मागितली. टेम्पो व चालक यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी ड्रायव्हर अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद इंद्राशी याच्याकडे चौकशी केली असता त्याने अहमदनगर येथून गायी व बैल कापून टेम्पोत भरून मुंबई येथील गनी भाई याच्याकडे घेऊन जात आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या समक्ष पशुवैधकीय अधिकारी डॉ. देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी वाहनाची तपासणी केली असता गायी व बैलांचे मांस आढळले. पिंपरी पोलीस ठाण्याचे आर.आर. ठुबल यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गbeefगोमांसCrimeगुन्हाPoliceपोलिस