शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:35 IST

काही कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी राजू यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड : जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी मित्रानेच आपल्या साथीदारांसह बुलेट वरून जाणाऱ्या मित्राला रस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला चढवित त्याची बुलेट दुचाकीचे नुकसान करत हल्लेखोर फरार झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास वाकड रस्त्यावरील यमुना नगर येथे ही घटना घडली. राजू रफीक मुलाणी (वय २४, रा यमुना नगर वाकड रोड वाकड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोन्या शेख व त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात (नावे समजू शकले नाहीत) वाकड पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.      याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, राजू व सोन्या हे एकमेकांचे मित्र असून पाठीमागे यांचे काही कारणावरून भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी राजू यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. राजू हे त्यांच्याकडील बुलेट ह्या दुचाकीवरून वाकडच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या सोन्या व त्याच्या साथीदारांनी राजू यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि त्यांची दुचाकीचे नुकसान करून अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.     

टॅग्स :Crimeगुन्हाwakadवाकडPoliceपोलिस