शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

पत्नीला आणायला गेलेल्या जावईबापुंना सासरच्यांकडून ‘पाहुणचार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 6:18 PM

जावईबापू आणि सासरच्या मंडळींमध्ये झाले किरकोळ कारणांवरून भांडण

ठळक मुद्देयाप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 पिंपरी : माहेरी असणाऱ्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासरच्या मंडळींकडून चांगलाच  ‘पाहूणचार’ मिळाला. सासरा आणि इतर दोघांनी जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चिडलेल्या सासऱ्यांनी जावयाच्या डोक्यात मारल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मावळ तालुक्यातील परंदवडी याठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..विजय सुशीराज छेत्रे (वय ३०, रा. परंदवडी, ता. मावळ) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी सासरा लक्ष्मण दांडेकर आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला माहेरहून आणण्यासाठी तुर्भे येथे गेले होते. त्यावेळी विजय यांच्या सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणांवरून त्यांच्यासोबत भांडण केले. त्यानंतर विजय आपल्या घरी आले. बुधवारी सकाळी आरोपी सासरे आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार फिर्यादींच्या घरी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी विजय, त्यांची आई, वडील आणि भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासरे लक्ष्मण यांनी विजया यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी विजय यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि निघून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस