शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत कॉम्प्युटर इंजिनिअरला मारहाण करुन लुबाडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:35 IST

संगणक अभियंत्यास मारहाण करून खिशातील मोबाइल तसेच पायातील स्पोर्ट शूज काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या जवळील एटीएम कार्डही काढून घेतले.

हिंजवडी : बालेवाडी येथे रात्री घरी जात असलेल्या एका संगणक अभियंत्यास मारहाण करून लुबाडण्यात आले. एटीएम कार्ड घेऊन त्याच्या खात्यातील ९ हजार रुपये काढून घेतले. ही घटना बालेवाडी येथे घडली. पलाष विवेक चिंचोळीकर (वय २५, रा. हिंजवडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या संगणक अभियंत्यांचे नाव आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १९ जून ) फिर्याद दिली आहे .पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चिंचोळीकर हे घरी जात होते. ते बालेवाडी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले असता दुचाकीवरील तीन चोरटे आले. त्यांनी चिंचोळीकर यांना मारहाण केली. खिशातील मोबाइल तसेच पायातील स्पोर्ट शूज काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या जवळील एटीएम कार्डही काढून घेतले. मारण्याची भीती दाखवत एटीएम कार्डचा पासवर्ड विचारला. त्याद्वारे नऊ हजार २०० रुपये एटीएम मधून काढून घेतले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrimeगुन्हाITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीPoliceपोलिसtheftचोरी