शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याच्या प्रयत्न; मोशी येथील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 13:53 IST

आरोपी ट्रकचालक याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला..

ठळक मुद्दे याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद खुनाच्या प्रयत्नाचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

पिंपरी : वाहतूक नियमन करत असताना वाहतूक पोलिसाने एका ट्रकचालकाला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुणे-नाशिक महामार्गावर भारत माता चौक, मोशी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस कर्मचारी शंकर हिरामण रोकडे (वय ३५) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ट्रक चालक राहुल अशोक दातीर याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे भारत माता चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी चौकात आरोपी याचा हा ट्रक घेऊन आला. फिर्यादी यांनी ट्रक चालक याला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. आरोपी ट्रकचालक याने फिर्यादी वाहतूक पोलीस यांच्याकडे पाहत ट्रक त्यांच्या अंगावर चालवत रोकडे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रक चालक चौकातून पुढे निघून गेला. फिर्यादी यांनी दुचाकीवरून ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला ओव्हरटेक करत असताना आरोपी याने खोडसाळपणे फिर्यादी यांच्या दुचाकीला डाव्या बाजूला दाबून त्यांना पुढे जाऊ न देता पुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न केला

टॅग्स :moshiमोशीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस