शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत खिंडीत मद्यविक्री करणारा टेम्पो ; गाडीच्या बॅटरीवर अल्कोहल पडल्याने गाडीने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 20:07 IST

 कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी दारूची वाहतूक करणारा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. यात ...

ठळक मुद्देअपघातामुळे काहीकाळ पुणे मुंबई लेन वरील वाहतूक खोळंबली

 कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी दारूची वाहतूक करणारा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. यात दारूच्या बाटल्या फुटून मोठे नुकसान झाले. तर गाडीच्या बॅटरी वर अल्कोहल पडल्याने गाडीने पेट घेतला. यामुळे काहीकाळ पुणे मुंबई लेन वरील वाहतूक खोळंबली.मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी ( दि. १ ) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास चाकण येथून लोणावळ्याकडे दारूचा माल घेवून जाणारा मालवाहतूक पिकअप ( एमएच. १२. केपी. १२९५) वरील चालक बालाजी विठ्ठल निखाते ( वय २९, रा. राहुलनगर, अकोला सध्या रा. चिंबळी, चाकण ) याचे कामशेत खिंडीत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. यात गंभीर दुखापत झाली नाही, मात्र वाहनाच्या बॅटरीवर अल्कोहल सांडल्याने वाहनाने पेट घेतला. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने पाणी व मातीच्या सहायाने आग आटोक्यात आणली. अपघात ग्रस्त वाहन व काचेच्या बाटल्यांचा खच बाजूला करीत लेन सुरु करण्यात आली. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र; दारूच्या बाटल्या रस्त्यावर फुटल्याने राडारोडा झाला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPolice Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिनliquor banदारूबंदी