शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश, इंद्रायणी नदीच्या पात्रात कार पडून दुर्घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 18:30 IST

इंद्रायणी पुलावरचे खड्डे चुकवताना नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडून दुर्घटना घडली होती..

वडगाव मावळ : टाकवे दुर्घटनेतील तरुणांचे मृतदेह अखेर नऊ दिवसांनी सापडला. टाकवे गावच्या हद्दीतील  इंद्रायणीनदीवरच्या  पुलाचा कठडा तोडून कारनदीपात्रात पडली होती. कारमधील तीन जणांपैकी अक्षय ढगे हा पोहून बाहेर आला. तर दोघे नदीत बुडाले.त्यातील संकेत असवले याचा मृतदेह कारमध्ये मिळाला. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली होती. पावसामुळे शोध कार्य थांबवले होते.सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून बोट देण्यात आली. मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमला आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंद्रायणी नदीत घटनास्थळापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर अक्षय जगताप या तरुणाचा मृतदेह सापडला.

स्विफ्ट डिझायर कारमधून अक्षय ढगे, संकेत असवले, आणि अक्षय जगताप हे तिघेजण गुरुवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास कान्हे फाट्याकडून टाकवे गावाकडे जात होते. संकेत असवले हा कार चालवत होता. इंद्रायणी पुलावरचे खड्डे  चुकवताना नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. टाकवे बु. गावातील नागरिकांनी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला अक्षयचा मृतदेह शोधण्याची विनंती केली. गावक-यांनी टीमच्या राहण्याची व्यवस्था देखील केली. गावक-यांची तळमळ बघून टीमने अक्षयचा मृतदेह शोधण्यासाठी आणखी कसोशीने प्रयत्न केले. या प्रयत्नांना नऊ दिवसानंतर यश आले.पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

एका मित्राचा आज अंत्यविधी तर दुस-या मित्राचा उद्या दशक्रियाविधी; टाकवे गावावर शोककळाकार नदीत पडल्याच्या अपघातात अक्षय आणि संकेत या दोघांचा मृत्यू झाला. संकेतचा मृतदेह अपघाताच्या दिवशीच कार सोबत पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र, अक्षयचा मृतदेह सापडला नाही. अखेर नऊ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह सापडला. आज (शुक्रवारी) अक्षयचा अंत्यविधी होणार आहे. तर त्याचा मित्र संकेतचा दशक्रिया विधी उद्या (शनीवारी) होणार आहे. या दु:खद प्रसंगामुळे संपूर्ण टाकवे गाव आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.) 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळindrayaniइंद्रायणीriverनदीDeathमृत्यूcarकारAccidentअपघात