शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

केवळ हेल्मेट हाेते म्हणून ताे वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 6:37 PM

पिंपरी चिंचवडमध्ये एक तरुण डाेक्यात हेल्मेट असल्याने अपघातातून वाचला.

रहाटणी : दुपारी एकची वेळ, गजबजलेला शिवार चाैक. सिग्नल हिरवा असल्याने एकमाेगाेमाग एक वाहने जात हाेती. अचानक एका दुचाकी चालकाने ब्रेक दाबले. काही कळायच्या आत त्याची दुचाकी पलटी झाली आणि दुचाकीवरील तरुन उडून पडला. केवळ डाेक्यात हेल्मेट हाेते म्हणून ताे तरुण वाचला. या अपघातानंतर ताे तरुण एकच वाक्य म्हणाला 'हेल्मेट हाेते म्हणून मी वाचलाे.' 

सुजित भंडारे वय वर्ष बत्तीस राहणार आंबेगाव हा तरुण कामासाठी चाकण येथे गेला होता. चाकण वरुन परतत असताना ताे शिवार चाैकात आला. हिरवा सिग्नल असल्याने वाहने जाेरात जात हाेती. पिवळा सिग्नल पडला असताना पुढे जाण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. तेवढ्यात लाल सिग्नल लागल्याने तरुणाने जाेरात गाडीचे ब्रेक दाबले. त्यामुळे त्याची दुचाकी पलटी झाली. तरुण पंधरा ते वीस फूट लांब फेकला गेला. डाेक्यात हेल्मेट असल्याने त्याला कुठलीही इजा झाली नाही. तेथे असणाऱ्या तरुणांनी आणि पाेलीस वाॅर्डनने त्याला रस्त्यातून बाजूला घेतले. त्यावेळी केवळ हेल्मेट हाेते म्हणून मी वाचलाे असे ताे म्हणाला. तसेच सर्वांनी हेल्मेट वापरले पाहिजे असेही ताे यावेळी म्हणाला. 

सुचिनचा दाेनदा अपघात झाला. दाेन्हीवेळेस केवळ हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण वाचूल शकले. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हेल्मेट वापरावे असे आवाहन त्याने नागरिकांना केले. 

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड