शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News| पिंपरी-चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:59 IST

सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे...

पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांना धक्काबुक्की केली. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ३०) पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सलीम पापा शेख (वय ३६, रा. पिंपळे सौदागर), असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस नाईक श्याम रमणलाल साळुंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याला पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्या आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता पिंपळे सौदागर येथे वावरत होता.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी पोलीस नाईक साळुंके यांना धक्का मारून निघून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याला अटकाव केला असता आरोपीने कोयत्याचा धाक दाखवला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.  पोलीस उपनिरीक्षक काळू गवारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस