शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हातावर तुरी देऊ पळालेल्या आरोपीला नाशिकमधून अटक

By admin | Updated: April 15, 2017 21:15 IST

टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगिराज शिवराज खंडागळे याचा टोळक्याने खून केला. या प्रकरणातील सात आरोपींना ३ एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली होती.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 15 - टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगिराज शिवराज खंडागळे याचा टोळक्याने खून केला. या प्रकरणातील सात आरोपींना ३ एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली होती. न्यायालयाने  १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिल होती. कोठडीची मुदत संपण्याच्या एक दिवस पूर्वी दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवून, कोठडीतून पलायन केले होते. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले. प्रमुख आरोपी सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय ४०,रा. खडकी याला नाशिक मालेगाव येथून दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले.
 
खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या आरोपींमध्ये सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय ४०,रा. खडकी) व सनी विजय अ‍ॅन्डी (वय २५, धानोरी विश्रांतवाडी) या दोन आरोपींचा समावेश होता. त्यातील सनी १२ एप्रिललाच पोलिसांच्या हाती लागला. दुसरा आरोपी कुरेशी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिकला आरोपीच्या मागावर पथके पाठवली होती.
 
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे,पीलीस उपआयुक्त पी आर पाटील, सुरेश भोसले यांच्या माग्दर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, पोलस कर्मचारी यशवंत आंब्रे, संजय दळवी, नीलेश पाटील,संतोष पवार यांच्या पथकाने प्रमुख आरोपीला नाशिक येथून अटक केली आहे. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी,एक पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई यपूर्वीच केली आहे.