शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 7:02 PM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहने एकमेकांना धडकली. यात वाहनातील एक जण गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्देअपघातग्रस्त वाहनातील एक जण गंभीर जखमी जावेद शेख (वय २४) व अक्षय राठोड (वय २१) अशी जखमींची नावे

कामशेत : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बौर गावच्या हद्दीत पवना चौकीपुढे किलोमीटर नंबर ७३/७०० जवळ शनिवार दि. १३ रोजी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणारी आय २० कार (एमएच ०१ ५९१३) ही भरधाव कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या कार (एमएच १४ डी एन ७४७८) या कारला पाठीमागून धडक देऊन महामार्गाच्या किलोमीटर बोर्डला ठोकून रस्त्याच्या सुमारे पन्नास फूट बाहेर जाऊन पलटी झाली. या अपघातात अपघातग्रस्त वाहनातील एक जण गंभीर जखमी असून अपघाताची माहिती मिळतात महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी संजय राक्षे, प्रकाश यादव, संतोष वाळुंजकर यांच्या मदतीने निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आयआरबी पेट्रोलिंग कर्मचारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची नावे जावेद शेख (वय २४) व अक्षय राठोड (वय २१) अशी आहेत. दोघेही राहणार लोणावळा येथील असून यातील जावेद गंभीर जखमी आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड