शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात ; एकाचा मृत्यू तर 16 मेंढ्यांचा दुर्देवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 12:50 IST

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 16 मेंढ्यांचा दुर्देवी अंत झाला आहे.

कामशेत : मुंबई - पुणे  द्रुतगती महामार्गावर बउर गावाच्या हद्दीत मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला पिकअपने मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमोल सुभाष मोरे ( वय ३० रा. रासीवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर) याचा जागीच मृत्यु झाला. तर पिकउप मधील सुमारे १६ मेंढ्यांचा मृत्यु झाला असून  ७ ते ८ मेंढ्या जखमी आहेत.      कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि.२७) रोजी अलिबाग वरुन दगडी कोळसा भरून निघालेला ट्रक ( क्र. एम एच १२ एफ झेड ४७५१ ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बउर गावाच्या हद्दीत किलोमीटर नंबर ७६/६०० जवळ ट्रकचा पाठीमागील बाजुचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा करण्यात आला हाेता. पहाटे सुमारे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भरदाव वेगाने येणाऱ्या पिकउप गाडी ( क्र. एम च ०९ सि ए ५१६६) ने ट्रकला मागून धडक दिल्याने त्यातील डाव्या बाजुला बसलेल्या अमोल सुभाष मोरे ( वय ३० रा. रासीवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर) याचा जागीच मृत्यु झाला तर चालक रमजान बाबसो सय्यद ( रा. किकपुरी ता. राधानागरी जि. कोल्हापुर ) हा किरकोळ जखमी झाला असून पिकअप मधील सुमारे १६ मेंढ्यांचा मृत्यु झाला असून काही ७ ते ८ मेंढ्या गंभीर व किरकोळ जखमी आहे. याप्रकरणी पुढील तपास ए एस आय मचिंद्र मागते करत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड