शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील रॉयल रेसिडेन्सीच्या लिफ्टमध्ये ७ जण अडकले; अग्निशमन दलाकडून १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका

By नारायण बडगुजर | Updated: March 17, 2024 12:50 IST

रॉयल रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये सात जण अडकले होते

पिंपरी : मोरवाडी पिंपरी येथील रॉयल रेसिडेन्सी मधील लिफ्ट मधील सात जणांची सुटका केली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सात जणांची सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री घडली.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने माहितीनुसार, रॉयल रेसिडेन्सी, मोरवाडीत आहे.  तेथील हणमंत गुब्याड यांनी अग्निशामक दलाच्या पथकाला माहिती दिली. रात्री ९ वाजता फोन केला. त्यांनतर पथक दाखल झाले. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये सात जण अडकले होते. त्यात फयाज (१० वर्ष,  कुदळवाडी), अंबादास हांडे (६२ वर्ष, जुन्नर ), वसंत सातपुते (५७वर्ष, संगमनेर ),  महादेव सातपुते (६० वर्ष, पुणे ), सोन्या सातपुते (५७वर्ष,संगमनेर), जगन्नाथ सातपुते(५४वर्ष,  संगमनेर), दिलीप भालके (५७ वर्ष, मोशी) यांचा समावेश होता. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलवले. तो पर्यंत येथे गर्दी वाढली होती. सर्वांची सुखरूप सुटका केली. पावणेदहाला सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचाव पथकात विठ्ठल सपकाळ, अमोल चिपळूणकर,  चंद्रकांत चव्हाण,  विकास कुटे, महेश इंदलकर, दिपेश दिवेकर,  योगेश ढोले यांचा समावेश होता.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलLiftmanलिफ्टमनSocialसामाजिकPoliceपोलिस