शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

पिंपरीतून महामेट्रोचे ६५ हजारांचे साहित्य चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 8:10 PM

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी ते दापोडी दरम्यान सुरु असलेल्या महामेट्रोचे काम सुरू आहे. या कामाचे ६५ हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. वल्लभनगर येथे दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ नागनाथ गायकवाड (वय ३८, रा. थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. १०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी गायकवाड हे इनवायर इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. चोरट्यांनी महामेट्रोच्या साइटवरून २५ हजार रुपये किंमतीच्या २५ स्टील स्ट्रक्चरच्या प्लेटस्, ४० हजार रुपये किंमतीचे ४० लोखंडी चॅनल असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. गायकवाड यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोtheftचोरीPoliceपोलिस