शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक प्रभागात ४ नगरसेवक; एकूण संख्या १२८, पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:50 IST

निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असेल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ही आरक्षण सोडत काढली गेली. निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असेल. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी खालील प्रमाणे ३२ प्रभागात आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक १ – चिखली गावठाण – मोरेवस्ती 

अ – ओबीसी राखीव

ब  – महिलांसाठी

क  –  महिलांसाठी

ड –  ओपन

प्रभाग क्रमांक २ – बोऱ्हाडेवाडी – जाधववाडी – कुदळवाडी 

अ –  ओबीसी महिलांसाठी राखीव

ब  –  महिलांसाठी राखीव

क  – ओपन

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ३ – चऱ्होली- मोशी गावठाण – वडमुखवाडी – चोवीसावाडी – डूडूळगाव

अ –   अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –  ओबीसी

क  – महिलांसाठी

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ४ – दिघी – बोपखेल

अ –   अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –   अनुसूचित जमाती

क  –   ओबीसी महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ५ – गवळीनगर – चक्रपाणी वसाहत 

अ – ओबीसी महिलांसाठी राखीव

ब  –   ओबीसी

क  –   महिलांसाठी

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ६ – धावडेवस्ती – भगत वस्ती – सद्गुरुनगर 

अ –   ओबीसी महिलांसाठी राखीव

ब  –   ओबीसी

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ७ – भोसरी गावठाण – सॅन्डवीक कॉलनी 

अ –  ओबीसी

ब  – महिलांसाठी राखीव

क  – महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ८ – इंद्रायणीनगर – गवळीमाथा – बालाजीनगर 

अ –  अनुसूचित जातीसाठी राखीव

ब  – ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ९ – नेहरूनगर – मासुळकर कॉलनी – खराळवाडी – गांधीनगर

अ – अनुसूचित जातीसाठी राखीव

ब  – ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १० – शाहूनगर – संभाजीनगर – मोरवाडी – विद्यानगर 

अ –   अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –   ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  ओपन

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ११ –  पूर्णानगर – कृष्णानगर – घरकुल प्रकल्प – अजंठानगर

अ – अनुसूचित जातीसाठी राखीव

ब  – ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १२ – तळवडे गावठाण – रुपीनगर – त्रिवेणीनगर

अ –  ओबीसी we राखीव

ब  – महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १३ – निगडी गावठाण – सेक्टर २२ – ओटास्किम – यमुनानगर

अ –  अनुसूचित जातीसाठी राखीव

ब  –  ओबीसी महिलांसाठी राखीव

क  – महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १४ – चिंचवड स्टेशन – मोहननगर – रामनगर – काळभोरनगर – दत्तवाडी

अ – ओबीसीसाठी राखीव

ब  – महिलांसाठी राखीव

क  – महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १५ – आकुर्डी गावठाण – गंगानगर – वाहतूक नगरी

अ –  ओबीसीसाठी राखीव

ब  – महिलांसाठी राखीव

क  –   महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १६ – मामुर्डी – किवळे – वाल्हेकरवाडी – गुरुद्वारा 

अ –  अनुसूचित जातीसाठी राखीव

ब  –  ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –   महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १७ –  बिजलीनगर – प्रेमलोक पार्क – भोईरनगर

अ –  अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –  ओबीसीसाठी राखीव

क  –   महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १८ – चिंचवड गावठाण – केशवनगर – वेताळनगर 

अ –  ओबीसी महिलांसाठी राखीव

ब  – महिलांसाठी राखीव

क  – ओपन

ड – ओपन

प्रभाग क्रमांक १९ – उद्योगनगर – विजयनगर – भाटनगर – भाजी मंडई पिंपरी कॅम्प

अ –  अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –  ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  ओपन

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २०  – संत तुकारामनगर – महात्मा फुलेनगर – लांडेवाडी – कासारवाडी

अ –    अनुसूचित जातीसाठी राखीव

ब  –    ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –   महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २१ – पिंपरीगाव – मिलिंदनगर – जिजामाता रुग्णालय – वैभवनगर

अ –  अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –  ओबीसीसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २२ – काळेवाडी विजयनगर – पवनानगर – ज्योतिबा नगर – नढेनगर

अ – ओबीसी महिलांसाठी राखीव

ब  – महिलांसाठी राखीव

क  –  ओपन

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २३ – थेरगाव गावठाण – पडवळनगर – साईनाथनगर

अ –  अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  – ओबीसीसाठी राखीव

क  -महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २४ – थेरगाव दत्तनगर – गुजरनगर – आदित्य बिर्ला रुग्णालय

अ –   ओबीसीसाठी राखीव

ब  –  महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २५ – वाकड – पुनावळे – ताथवडे

अ –  अनूसूचित जातीसाठी राखीव

ब  –  ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २६ – पिंपळे निलख – विशालनगर – कस्पटेवस्ती – वेणुनगर – रक्षक सोसायटी 

अ –  अनूसूचित जातीसाठी राखीव

ब  –  ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २७ – काळेवाडी तापकीरनगर – रहाटणी गावठाण

अ –  अनूसूचित जातीसाठी राखीव

ब  –  ओबीसी महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २८ – पिंपळेसौदागर – रामनगर – कुणाल आयकॉन

अ –  ओबीसीसाठी राखीव

ब  –  महिलांसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक २९ – पिंपळेगुरव – सुदर्शननगर – जवळकरनगर

अ –  अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब –  अनूसूचित जमाती महिलांसाठी राखीव

क –  ओबीसीसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ३० – दापोडी – फुगेवाडी – कासारवाडी 

अ –  अनुसूचित जाती राखीव

ब  –  अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव

क –  ओबीसीसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ३१ – सांगवी विनायकनगर – गणेशनगर – उरो रुग्णालय

अ –   अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –  ओबीसीसाठी राखीव

क  –  महिलांसाठी राखीव

ड – ओपन

प्रभाग क्रमांक ३२ – सांगवी गावठाण

अ –   अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

ब  –   ओबीसीसाठी राखीव

क  –   महिलांसाठी राखीव

ड – ओपन

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad Corporation Announces Reservation Draw: 4 Councilors Per Ward

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation announced its election reservation draw, dividing the city into 32 wards with four councilors each, totaling 128. Reservations for various categories were finalized for the upcoming January elections at Chinchwad's Prof. Ramkrishna More Auditorium.
टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षणElectionनिवडणूक 2024VotingमतदानMunicipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारण