शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

लाेणावळ्यात 24 तासात 384 मिमी पाऊस ; लाेणावळा धरण ओव्हरफ्लाे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 11:54 AM

गेल्या 24 तासात लाेणावळा शहरात 384 मिमी पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे येथील अनेक घरांमध्ये पाणी गेले.

लोणावळा : लोणावळा शहरात गत 24 तासात तब्बल 384 मिमी पावसाची नाेंद झाली आहे. लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे धरण पहाटे साडेपाच वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या  सांडव्यावरुन साधारण 2  क्युसेकने पाणी इंद्रायणी नदीपात्रात येऊ लागल्याने धरणालगत असलेल्या आयएनएस शिवाजीच्या नौसेना बाग ह्या रहिवासी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

नौसेना बागमधून वाहणार्‍या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा आडकल्याने पाणी साचत सर्व वसाहतींना पाण्याचा विळखा पडला आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून वाहने तसेच मुलांची खेळणी पाण्यात गेली आहेत. नगरपरिषदेच्या जेसेबीच्या सहाय्याने सुरक्षा भितीच्या जाळ्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच नदीकाठावरील हुडको वसाहत व इंद्रायणीनगरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास इंद्रायणी नदीपात्रालगत असलेली हुडको वसाहत व इंद्रायणीनगर भागात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हुडको भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्याबाबत तयारी सुरु करण्यात आली आहे. सदर ठिकाणी रोप बांधण्यात आले असून लोणावळा नगरपरिषदेची आपत्कालिन पथके, लोणावळा शहर पोलीस, टाटा कंपनीची पथके, शिवदुर्ग मित्र व आयएनएस शिवाजी यांची पथके हुडको येथे तैनात असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. नांगरगाव येथिल जाधव काॅलनी, आदर्श वसाहतीमध्ये पाणी साचले असून नांगरगाव, वलवण, रायवुड, तुंगार्ली भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे.

हनुमान टेकडीत घर पडले; लहान मुलाचा मृत्यु 

हनुमान टेकडी येथे एक दुमजली घर खालील घरावर पडल्याने घराचे पत्रे लागल्याने एका अकरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यु झाला तर त्याचे वडील व बहीण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसlonavalaलोणावळाfloodपूर