शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

‘बीव्हीजी’च्या संचालकास १६ कोटी रूपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 6:31 AM

‘बीव्हीजी ग्रुप’चे संचालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

पिंपरी : ‘बीव्हीजी ग्रुप’चे संचालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आकर्षक परताव्याच्या आमिषातून त्यांनी १६ कोटी ४५ लाख रुपये गुंतवणूक केली. मात्र, त्याचा न परतावा मिळाला ना संबंधित कंपनीचे समभाग!पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव व त्याची पत्नी सुवर्णा विनोद जाधव (रा. विमाननगर) या दाम्पत्याने त्यांच्या कंपनीतील गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ‘बीव्हीजी ग्रुप’चे संचालक गायकवाड यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.त्यानुसार गायकवाड दाम्पत्याने आरोपी जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड कंपनी, अनघा फार्मा प्रा. लि., बायोडिल लॅबोरोटिज लि. या कंपन्यांमध्ये तब्बल १६ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. यातील १२ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक सावा मेडिको लिमिटेड कंपनीत केली. त्या मोबदल्यात त्यांना फक्त एक कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांचे समभाग मिळाले. मात्र गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा तसेच समभाग किंवा मूळ मुद्दल न देता फसवणूक केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.