शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मामे भावाकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:03 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे हा प्रकार घडला...

पिंपरी : तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामेभावाने लैंगिक अत्याचार केले. यातून ती १८ आठवड्यांची गरोदर राहिली. हा प्रकार २ मार्च ते ११ जून २०२२ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे घडला. 

याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने रविवारी (दि. १२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेच्या भावाच्या मुलाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १३ वर्षीय मुलीवर फिर्यादीच्या भावाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचारामुळे फिर्यादीची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मालवण तालुक्यात हा प्रकार घडला. 

फिर्यादी महिलेची बहीण पिंपरी - चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही सुट्टीनिमित्त रविवारी (दि. १२) तिच्या मावशीकडे पिंपरी-चिंचवड शहरात आली. त्यानंतर पोटात दुखायला लागले म्हणून अल्पवयीन मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी ती १८ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsindhudurgसिंधुदुर्गbhosariभोसरी