Vastu Tips: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल् ...
Vastu Shastra: धडपड्या स्वभाव करिअर मध्ये यश देईल मात्र सवयीत धसमुसळेपणा असेल तर हातून फक्त नुकसानच होत राहील! बालपणी अशा अनेक बाबींवरून आपण घरच्यांचा ओरडा खाल्ला असेल. तरीदेखील आपल्यात सवयीत फरक पडला नसेल तर पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या ...
Vastu Tips: घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे लावतो, ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या घरासाठी बाधक असतात ...
Vastu Shastra: तुळशीचे रोप पवित्र मानले जाते, परंतु ते लावण्यासाठी काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार त्या रोपाच्या सभोवती अन्य गोष्टी ठेवू नयेत. कोणत्या ते जाणून घेऊ! भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. दैवी गुणधर्मांसोबतच ही वनस् ...
Vastu Tips: अनेक घरांमध्ये सश्रद्ध लोक आपल्या पूर्वजांचा फोटो लावतात. त्यांच्यावरील श्रद्धा, प्रेम आणि सद्भावना तो फोटो लावण्यांतून व्यक्त होतात. घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबीयांवर कायम राहतो अशीही श्रद्धा असते. ...
Astrology Tips: हळद हा असा पदार्थ आहे, ज्यामध्ये एक नाही तर अनेक गुणधर्म आहेत. याचा उपयोग फक्त स्वयंपाकातच नाही तर रोगांवर उपचार करण्यासाठीही केला जातो. एवढेच नाही तर प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य मानण्यात आला आहे. शास्त्रानुसार भगवान विष ...