उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिली सेवाग्राम आश्रमाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 20:23 IST
1 / 4उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी महात्मा गांधी यांच्या वर्धास्थित सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.2 / 4या भेटीदरम्यान नायडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 3 / 4आश्रमाच्या आवारात महात्मा गांधींनी लावलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली नायडू यांनी काही वेळ व्यतित केला. 4 / 4आश्रमातील व्हिझिटर्स बुकमध्ये सही करताना व्यंकय्या नायडू