वल्ला हबीबी.... दुबईत उंटांचा दवाखाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:03 IST2019-02-05T19:56:48+5:302019-02-05T20:03:25+5:30

दुबईत गेल्या महिन्यात चक्क उंटांसाठी दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

अरब देशांमध्ये उंट म्हणजे मोठी वारसा संपत्ती मानली जाते. येथे उंटांची शर्यंत, सौंदर्य स्पर्धांचे आयोजन केले जाते.

आपली संपत्तीचे जतन करणे हाच या उंटांच्या रुग्णालयाचा प्रमुख उद्देश आहे. या हॉस्पीटलसाठी 1.09 कोटी डॉलरचा खर्च झाला आहे.

या रुग्णालयात पशू चिकित्सकांची टीम 20 उंटांवर उपचार करू शकते.

रुग्णालयात उंटासाठी मनी-रेस ट्रॅकही उपलब्ध करण्यात आला आहे.

उंट हा अरब देशातील प्रमुख प्राणी असून त्याची काळजी घेण्यासाठीच हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे.

टॅग्स :दुबईDubai