कचऱ्याचा वापर करून तयार केलाय 'हा' सुंदर बगीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 16:03 IST2018-05-03T16:03:06+5:302018-05-03T16:03:06+5:30

चंदीगडमधील रॉक गार्डनमधील प्रत्येक वस्तू कचऱ्यापासून तयार केलेली आहे.
देशा-विदेशातून हजारो पर्यटक या गार्डनला भेट देण्यासाठी येतात.
या गार्डनमध्ये घरगुती, शहरी आणि औद्योगिक कचऱ्यापासून वस्तू तयार केलेल्या पाहायला मिळतात.
चिनी मातीची खराब भांडी, फुटेलल्या बांगड्या, तारा अशा टाकाऊ वस्तूपासून कलात्मक वस्तू येथे तयार केलेल्या आहेत.
रॉक गार्डनमध्ये धबधबा, पूल, विविध रस्ते अशा एकुण 14 मनमोहून टाकणाऱ्या गोष्टी आहेत.
चंदीगडच्या सेक्टर 1मध्ये असलेलं रॉक गार्डन दररोज सकाळी 9 वाजता सुरू होतं.