लाईव्ह न्यूज :

Destinations Photos

लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | srinagar an encounter has started at pinjora area of shopian district | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या दोन आठवड्यात ९ मोठे ऑपरेशन झाले असून, जवळपास २२ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. ...

आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे - Marathi News | Surprise! Railways still do not run in these countries | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्यच! या देशांमध्ये अजूनही धावत नाही रेल्वे

भारतासह अनेक प्रगत आणि मोठ्या देशांमध्ये रेल्वे ही वाहतुकीचा कणा बनली आहे. चीन, जपानसारख्या देशात तर बुलेट ट्रेनचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आजही जगात असे अनेक देश आहेत जिथे अद्यापही रेल्वेचा वापर केला जात नाही. ...

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा - Marathi News | pakistan damage to buddhist heritage in pok india warns imran khan empty illegal occupation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

गेल्या काही दिवसांपासून पीओकेमधील बौद्ध पुरातत्त्व स्थळांची नासधूस करण्यात येत आहे. त्याला भारतानं तीव्र विरोध दर्शवला आहे. ...

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी - Marathi News | CoronaVirus News : kanpur city medicine drdo made medicine of coronavirus vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

CoronaVirus News : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाची चाचणी रुग्णांवर घेण्यास मान्यता दिली आहे. ...

CoronaVirus: युद्ध जिंकणार! डिसेंबरपर्यंत बाजारात कोरोनाची लस येणार, चीनचा दावा - Marathi News | CoronaVirus : chinese made coronavirus vaccine sasac vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: युद्ध जिंकणार! डिसेंबरपर्यंत बाजारात कोरोनाची लस येणार, चीनचा दावा

CoronaVirus : या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस ही लस बाजारात येऊ शकते, असे एसएएसएसीने म्हटले आहे. ...

आईची माया! स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया - Marathi News | coronavirus mother staying living with son in isolation ward after negative report comes vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आईची माया! स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया

आईच्या मायेचं एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. एका महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर तिची चाचणी घेण्यात आली. ...

CoronaVirus : चीननं आधी जगाला संकटात लोटलं; आता कोरोनाला संपवणारी अँटीबॉडी मिळवली! - Marathi News | CoronaVirus : corona vaccine chinese researchers found human neutralizing antibody who targeting corona vrd | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : चीननं आधी जगाला संकटात लोटलं; आता कोरोनाला संपवणारी अँटीबॉडी मिळवली!

CoronaVirus : विशेष म्हणजे कोरोनाचा जगभरात फैलाव झाल्यानं चीननं अनेक देशांना संकटात ढकललं. ...