...म्हणून 'या' पार्कमध्ये कोणीही फिरकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 22:49 IST2019-10-17T22:46:30+5:302019-10-17T22:49:51+5:30

अॅम्युझमेंट पार्क म्हटलं गर्दी ठरलेली.. पण युक्रेनमधील एका अॅम्युझमेंट पार्कमध्ये कोणीही फिरकत नाही.
युक्रेनच्या प्रिप्यॅट भागात चेर्नोबिल अॅम्युझमेंट पार्क कायम रिकामं असतं.
चेर्नोबिल अॅम्युझमेंट पार्कमधील स्मशान शांतता जीवघेणी आहे.
1986 मध्ये चेर्नोबिलमधील अणू ऊर्जा केंद्रात मोठी दुर्घटना घडली.
यानंतर संपूर्ण शहर रिकामं करण्यात आलं.
शहर रिकामं झाल्यानं अॅम्युझमेंट पार्कदेखील निर्मनुष्य झालं.
आताही या भागातील किरणोत्सर्ग कायम आहे.
त्यामुळे या भागात फार काळ राहिल्यास ते जीवघेणं ठरू शकतं.