लाईव्ह न्यूज :

Thane Photos

मुंबईसह राज्यभरात चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर - Marathi News | Statewide fourth-level employees' strike across Mumbai, including the state | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह राज्यभरात चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर

राज्यभरात कामगार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगार वर्गानं आपल्या विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...

ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले - Marathi News | Thane to Kalyan: Hundreds of passengers were stuck in the train | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले

मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...