एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील मृतांना मुंब्रा रेल्वे स्थानकात श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 09:01 PM2017-10-02T21:01:34+5:302017-10-02T21:05:25+5:30

दुर्घटनेतील मृतांच्या छायाचित्रास फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रवाशी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी पीडितांच्या नातेवाईकाँस मदत देण्यात आली.

श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळताना नागरिक.