1 / 5कर्नाटकच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. 2 / 5मंगळवारी सुमारे 85 रुपये पैसे पेट्रोलचा तर 73 रुपये डिझेलचा दर झाला आहे. 3 / 5याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे ‘तिरडी आंदोलन’ केले. 4 / 5तिरडीवर दुचाकीला झोपवून चक्क भाजपा सरकारचे मडके फोडले. 5 / 5कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरू असलेली इंधन दरवाढ मंगळवारीही कायम आहे.