सिनसिनाटी खुली टेनिस स्पर्धा
By admin | Updated: August 18, 2014 00:00 IST2014-08-18T00:00:00+5:302014-08-18T00:00:00+5:30
सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररने अभूतपूर्व विजय मिळवला. डेव्हिड फेररला ६-३ १-६ ६-२ असे नमवत फेडररने सिनसिनाटी स्पर्धेत अजिंक्यपदाची मालिका कायम राखली.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्सने सर्बियाच्या अॅना इव्हानोविच हिच्यावर सरशी करीत सिनसिनाटीमधील पहिले विजेतेपद मिळवले.
सेरेनाने अॅना इव्हानोविच हिचा ६-४ ६-१ असा पराभव केला.