शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची कोरियन ओपन स्पर्धेत जेतेपदाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 3:46 PM

1 / 7
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने कोरियन ओपन स्पर्धेत जपानच्या वर्ल्ड चॅम्पियन नोजोमी ओकुहारावर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
2 / 7
सिंधूनं 22-20,11-21, 21-18 अशा सरळ सेटमध्ये नोजोमी ओकुहाराचा पराभव केला
3 / 7
कोरियन ओपन स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारी पी.व्ही.सिंधू पहिली भारतीय महिला ठरली आहे.
4 / 7
शानदार विजयासह सिंधूने 27 ऑगस्ट 2017ला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात ओकुहाराकडून मिळालेल्या पराभवाचा वचपाही काढला
5 / 7
27 ऑगस्ट 2017 ला झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूनं सिल्व्हर मेडल पटकावलं होतं
6 / 7
रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये उपांत्य फेरीत जपानच्या नोजोमी ओकुहाराचा पराभव केला होता
7 / 7
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये पी.व्ही.सिंधूनं सिल्व्हर मेडल, स्पेनची कॅरोलिना मरिनानं गोल्ड मेडल तर जपानच्या नोजोमी ओकुहारानं ब्रोन्झ पटकावलं होतं.
टॅग्स :Sportsक्रीडाPV Sindhuपी. व्ही. सिंधू