पंखा बंद करण्यासाठी कोण उठणार? यावरून भांडू नका; स्वस्तात ‘हे’ रिमोट असलेले Ceiling Fans घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:22 IST
1 / 6ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स Flipkart आणि Amazon वर रिमोटला सपोर्ट करणारे अनेक Ceiling Fan उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या पंख्यांवर डिस्काउंट देखील दिला जात आहे. 2 / 6Crompton Energion हा रिमोटला सपोर्ट करणारा सिलिंग फॅन आहे. यावर कंपनीकडून 5वर्षांची वॉरंटी दिली जाते. 45 टक्के डिस्काउंटनंतर हा फॅन Amazon वरून 2812 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 3 / 6Havells Efficiencia Neo रिमोटसह येणारा सिलिंग फॅन आहे. ज्यात 350RPM मोटर आणि 5 स्पीड सेटिंग मिळतात. Flipkart वर याची किंमत 3099 रुपये आहे. 4 / 6Atomberg Renesa मध्ये 340RPM स्पीड असलेली मोटर, 5 स्पीड सेटिंग आणि अनेक कलर ऑप्शन मिळतात. हा फॅन वर्षभरात 1500 रुपयांची बचत करेल. असा दावा कंपनीनं केला आहे. Flipkart वर या पंख्याची किंमत 3,245 रुपये आहे, त्याचबरोबर ईएमआयचा ऑप्शन देण्यात आला आहे. 5 / 6Oceco 3 Blade Ceiling Fan मध्ये रिमोट सपोर्टसह 6 स्पीड सेटिंग आणि 380RPM मोटर देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 3565 रुपयांमध्ये मिळणारा हा फॅट 124 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेता येईल. 6 / 6Orient Electric Wendy ची किंमत 3849 रुपये आहे. हा फॅन Amazon वरून चार रंगात विकत घेता येईल. यात 370RPM च्या मोटरचा वापर करण्यात आला आहे.