जर तुम्ही नवीन ब्लूटूथ स्पीकर शोधत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टवरील Big Bachat Dhamaal चा फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये अनेक स्पिकर्स स्वस्तात विकत घेता येतील. ...
सध्या डिजिटल पेमेंटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सोपे झाले असले तरी यातून होणारे गुन्हे देखील वाढले आहेत. आता ATM स्किमिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ...
Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. ...
इथे आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत, जे मार्च 2022 मध्ये भारतात लाँच होऊ शकतात. यात सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड फोन्सपासून सर्वात स्वस्त आयफोनचा समावेश आहे. ...
Realme GT 5G स्मार्टफोन 12GB RAM, 256GB इंटरनल स्टोरेज आणि 4500mAh ची बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. सध्या हा फोन Flipkart आणि Amazon या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर स्वस्तात विकला जात आहे. ...
तुम्ही वापरत असलेल्या अनेक मोबाईल आणि डेस्कटॉप अॅप्सचा संबंध युद्धात अडकलेल्या Ukraine शी आहे. यात भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेंजर WhatsApp चा देखील समावेश आहे. ...