लाईव्ह न्यूज :

Tech Photos

बजेटपूर्वी रेल्वेची गुडन्यूज! SwaRail सुपर अ‍ॅप आणणार; वेगवेगळ्या अ‍ॅपची कटकट संपवणार - Marathi News | Good news for Railways before Budget! SwaRail super app launch; will end the hassle of different apps | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटपूर्वी रेल्वेची गुडन्यूज! SwaRail सुपर अ‍ॅप आणणार; वेगवेगळ्या अ‍ॅपची कटकट संपवणार

SwaRail super app : सध्या हे अ‍ॅप बीटा टेस्टिंगमध्ये आहे व हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. बुकिंगपासून ते प्रवासापर्यंत सारे काही सोपे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...

OnePlus 13R Review...! दोन दिवस पुरणारी मोठी बॅटरी, कॅमेराही बदललेला; प्रोसेसरही नवा, कसा वाटला... - Marathi News | OnePlus 13R Detailed Review in Marathi...! Big battery that lasts for two days, camera has also been changed; processor is also new, how did you like it... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस १३ आर...! दोन दिवस पुरणारी मोठी बॅटरी, कॅमेराही बदललेला; प्रोसेसरही नवा, कसा वाटला...

OnePlus 13R Detailed Review in Marathi: गेमिंग, फोटोग्राफीवेळी तापणारा असा ख्याती असलेल्या प्रोसेसरची पुढची पिढी, ६००० एमएएचची बॅटरी पण जड आहे की हलका... पहा कॅमेराची क्वालिटी... ...

एका रात्रीत जगाला हादरा देणारा लियांग वेनफेंग कोण? DeepSeek ने अमेरिकेपर्यंत खळबळ माजवली - Marathi News | Who is Liang Wenfeng, who shook the world overnight? DeepSeek has created a stir in America | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एका रात्रीत जगाला हादरा देणारा लियांग वेनफेंग कोण? DeepSeek ने अमेरिकेपर्यंत खळबळ माजवली

DeepSeek : चीनच्या DeepSeek या AI तंत्रज्ञानाने एका दिवसात अमेरिकेत खळबळ माजवली आहे. ...

२० रुपयांत ९० दिवस सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह राहणार नाही, सत्य काही वेगळेच; ट्रायने दिली माहिती - Marathi News | SIM card will not remain active for 90 days for Rs 20 truth is different TRAI gave information | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :२० रुपयांत ९० दिवस सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह राहणार नाही, सत्य काही वेगळेच; ट्रायने दिली माहिती

Sim Card : काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. यामध्ये सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी फक्त २० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल असा दावा करण्यात आला होता. ...

दोन तरुणांनी Yahoo चा गेम ओव्हर केला; वेबसाईट विकायला गेले होते, सिकंदर बनले, गोष्ट आहे गुगलची - Marathi News | Two young men overthrew Yahoo's game; had gone to sell the website, now they have become Sikander, the matter is with Google | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन तरुणांनी Yahoo चा गेम ओव्हर केला; वेबसाईट विकायला गेले होते, सिकंदर बनले, गोष्ट आहे गुगलची

Google: स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना दोन तरुणांना सर्च इंजिन सुरू करण्याची कल्पना सुचते, ते तरुण त्यावर काम करतात आणि सुरुवात होते गुगल सर्च इंजिनची. ...

जबरदस्त! आता WhatsApp मध्ये इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार; कधीपासून वापरता येणार? - Marathi News | Now WhatsApp will get Instagram features when will it be available? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! आता WhatsApp मध्ये इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार; कधीपासून वापरता येणार?

WhatsApp वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट आणत असते. आताही कंपनीने एक भन्नाट अपडेट आणले आहे, आता तुम्हाला WhatsApp वर इन्स्टाग्रामचे फिचर मिळणार आहेत. ...

मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली - Marathi News | What is a mobile data dump? Information about the accused who attacked Saif Ali Khan was revealed in this way | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल डेटा डंप म्हणजे काय? सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची माहिती या पद्धतीने उघड केली

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे, आरोपीची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी डेटा टंपचा वापर केला आहे. ...

जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार? - Marathi News | You will get amazing speed Reliance Jio has launched 5.5G service What will be the benefits? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार?

Reliance Jio : रिलायन्स जिओने नवीन Jio 5.5G सेवा सुरू केली आहे. आता या 5.5G सेवेमुळे नेटकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. ...