By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:12 IST
1 / 5हल्लीच्या जमान्यात मोबाईलबरोबरच PUBGच्या गेमचं महत्त्व वाढलं आहे.2 / 5. बऱ्याच जणांना या गेमचं व्यसन लागलं आहे. PUBGचा गेम खेळल्यानंतर काही जणांना नाश्त्यात चिकन खाण्यास आवडते. 3 / 5 अशाच प्रकारचं PUBG थीमवर आधारित असलेलं रेस्टॉरंड जयपूरमध्ये उघडलं आहे. 4 / 5 या रेस्टॉरंटच्या मुख्य द्वारापाशी तुम्हाला गवताचं मैदान दिसेल, हॉटेलच्या आतमध्ये गेल्यावर भिंतीवर मिलिटरीची चित्रं साकारलेली दिसतील. 5 / 5 तसेच लालवाला ड्रॉप बॉक्सही पाहायला मिळेल. परंतु याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.