शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:15 IST

1 / 6
लावा बोल्ड एन१: लावा कंपनीचा हा फोन अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलमध्ये ५ हजार ३९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध आहेत. या फोनमध्ये ६.७५ इंच डिस्प्ले, १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते. हा फोन IP54-रेटेड बिल्डसह येतो.
2 / 6
लावा बोल्ड एन १ प्रो: अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा लावा फोन ५ हजार ९३९ मध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये ६.७५-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, १३ मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.
3 / 6
लावा बोल्ड एन १ 5G: ऑफरनंतर लावाचा हा फोन अॅमेझॉन सेलमध्ये ६ हजार ७४९ रुपयांना उपलब्ध झाला आहे. फोनमध्ये ६.७५-इंच HD+ डिस्प्ले, १३-मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी आहे. फोनमध्ये IP54-रेटेड बिल्ड आहे.
4 / 6
लावा ०३: हा लावा फोन अॅमेझॉन सेलमध्ये ५ हजार ६९९ रुपयांना उपलब्ध असेल. ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येईल. फोनमध्ये ६.७५-इंच HD+ डिस्प्ले, १३-मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी आहे.
5 / 6
टेक्नो पॉप ९: हा टेक्नो फोन अॅमेझॉन सेलमध्ये ५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले, १३ मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी आहे. हा आयपी५४ रेटेड बिल्डसह येतो.
6 / 6
लावा ओ३ प्रो: अमेझॉनवर हा फोन ५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये ६.५६ इंचाचा डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानlavaलावा