सोलापुरात सापडला अतिदुर्मिळ खवले नसलेला कोब्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:12 IST2020-01-03T15:08:44+5:302020-01-03T15:12:27+5:30

सोलापूर शहर-परिसरात त्वचेवर खवले नसलेला स्केल लेस कोब्रा आढळून आला आहे.

सुरुवातीला सर्पमित्रांना हा 'अल्बिनो' प्रजातीचा साप वाटला, पण तो पूर्णपणे पांढरा नव्हता.

हा अत्यंत दुर्मिळ असा स्केल लेस कोब्रा असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.

हा साप निसर्गाचे सर्व नियम डावलणारा आहे.

वनविभागाने हा कोब्रा लगेचच जंगलात सोडून दिला.

टॅग्स :सापsnake