आगपेटीपासून बनवण्यात आलेल्या 'या' सुंदर कलाकृती पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 21:26 IST2020-02-17T21:23:02+5:302020-02-17T21:26:54+5:30

टाकाऊपासून टीकाऊ वस्तू बनवल्या जातात तशाप्रकारे काडेपेटीच्या सहाय्याने अनेक कलात्मक गोष्टी बनवता येता, ज्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

सध्या या कलाकृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या कलाकृतीचं अनेकजण कौतुक करत आहे. कुत्रा

झाड

शोभेचं झाडं

घर, घराच्या बाजूला झाड

कपबशी

नारळाची वाटी

टॅग्स :कलाart