खराब नशीब नेहमी रडवतंच असं नाही तर हसवतं देखील, कसं ते फोटोंवरून बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 17:02 IST2019-09-16T16:43:37+5:302019-09-16T17:02:52+5:30

असं म्हणतात ना की, नशीब खराब असेल तर काहीच करता येत नाही. तुम्ही कितीही सांभाळून काही करा, नशीबात जे असेल तेच होईल. असेच काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला कळेल की, या लोकांचा दिवस किती वाईट गेला असेल. (All Image Credit : hindi.scoopwhoop.co)
बोंबला...घेतला मुका....
प्रिटिंग कागदावर नाही जमिनीवर झाली आहे.
आता का मोबाईल चाटणार का?
स्टॉक जरा जास्तच झाला, नाही का?
अरे पिछे देखो पिछे....
लेकरांचा कारभार...
क्या करे क्या ना करें....ये कैंसी मुश्किल हाए...
पावसाळ्यात कशाला बरं नवीन शूज घालायचे.
फेडएक्सची अशीही घरात घुसून सेवा....
वाढला ना खर्च...
आता म्हण, लॅम्बॉर्गिनी चलाई जाने ओ....
बाबो! तुम्हीच सांगा आता काय करेल हा.....
याला बकेट लिस्ट म्हणायचं का?
आता जेसीबीला काढण्यासाठी सनी लिओनीला बोलवायचं का?
बलिदान देना पडेगा....