पायऱ्यांचे 'हे' अनोखे डिझाइन पाहून तुमची पायऱ्या चढण्याची इच्छाच होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 13:24 IST2019-08-12T13:18:02+5:302019-08-12T13:24:16+5:30

ऑफिसमध्ये असो वा घरी पायऱ्यांच्या मदतीने आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचण्यास मदत मिळते. पण काही लोकांनी पायऱ्यांचे असे काही डिझाइन तयार केले की, या पायऱ्यांवर जाताना दहा वेळा विचार करावा लागेल. (Image Credit : scoopwhoop.com)