भारतातल्या 'या' टॉप १० युट्यूबर्सचा सगळीकडेच धुमाकूळ, करतात काय पण हे?

By जेरीड डीमेलो | Published: December 11, 2019 12:07 PM2019-12-11T12:07:09+5:302019-12-11T17:13:25+5:30

'भुवन बाम' हा दिल्लीत राहणारा यूट्युबर असून त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव 'बीबी की वाइन्स' असे आहे. तर त्याच्या सबस्क्रायबरची संख्या तब्बल ६.५ मिलियनहून अधिक आहे. भुवन बाम अव्वल दहा भारतीय युट्यूबर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

'अमित भडाना' हे कॉमेडी यूट्युबर म्हणुन प्रसिद्ध आहे. त्याचे ४. ८ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत . अमित भडाना अव्वल दहा भारतीय युट्यूबर्सच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

'संदीप माहेश्वरी' हे भारतातील नावाजले युट्यूबर आहेत .संदीप माहेश्वरी यांचे ४. ५ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत .संदीप माहेश्वरी अव्वल भारतीय युट्यूबर्सच्या यादीतील तिसर्‍या स्थानावर आहे.

'निशा मधुलिका' अशीच एक भारतीय शेफ आहे .तर तिच्या सबस्क्रायबरची संख्या तब्बल ३. ६ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत निशा मधुलिका चौथ्या क्रमांकावर आहे आणि फूड रेसिपी व्हिडिओंसाठी भारतातील अव्वल युट्यूबर्स म्हणून मानली जाते .

'सनम' हे आणखी एक भारतीय यूट्यूबर आहे ज्याने यूट्यूब समुदायामध्ये वेगवान लोकप्रियता मिळविली. सनम बँड यांचे ३. ६ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत . सनम भारतातील सर्वोत्कृष्ट यु ट्यूबर्सच्या पाचव्या स्थानावर आहे.

'आशिष चंचलानी' हे कॉमेडी यूट्युबर म्हणुन प्रदसिद्ध आहे आशिष चंचलानीचे यांचे ३. ४ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. आशिष चंचलानी पहिल्या दहा भारतीय युट्यूबर्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत.

'व्हायरल फीव्हर' हा भारतीय युट्यूब समुदायातील सर्व प्रकारच्या मनोरंजन करिता एक स्टॉप प्लॅटफॉर्म आहे. तर त्याच्या सबस्क्रायबरची संख्या तब्बल ३. ४ मिलियनहून अधिक आहेत सबस्क्रायबर असलेले व्हायरल फिव्हर सातव्या स्थानावर आहे .

'ऑल इंडिया बक्चोड' हे युट्यूबवरील इंडियाचे सर्वोत्कृष्ट विनोदी चॅनेल आहे . यांचे २. ९ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत तसेच 'ऑल इंडिया बक्चॉड' हे भारतीय युट्यूबर्सच्या यादीच्या आठव्या स्थानांवर आहे.

'कॅरीमिनाटी' हे आणखी एक भारतीय लोकप्रिय यूट्यूबर आहे. यांचे नाव 'अजय नगर' आहे. कॅरीमिनाटी २. ६ ,मिलियनहून अधिक सबस्क्रायबर अव्वल भारतीय यू ट्यूबर्सच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत.

'कबीताज किचन' : २. ६ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर 'कबीताज किचन' भारतातील टॉप यू ट्यूबपैकी दहाव्या स्थानांवर आहे.