शाळेच्या तिखट, गोड अन् आंबट आठवणी; हे फोटो पाहून थेट शाळेतच जाऊन बसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 17:04 IST2019-05-29T16:48:36+5:302019-05-29T17:04:21+5:30

कुणाच्याही शाळेच्या आठवणी या त्यांच्यासाठी एखाद्या खजिन्यासारख्याच असतात. कधीमधी या आठवणींना उजाळा मिळालं तर आपोआप चेहऱ्यावर हसू फुलतं. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये जेवढ्या उठाठेवी केल्या जातात तेवढ्या इतर ठिकाणी होत नाहीत. अशाच काही उठाठेवी म्हणा की आठवणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे पाहून तुम्ही नक्कीच शाळेच्या फ्लॅशबॅकमध्ये जाल आणि पोटधरून हसाल. (Image Credit : pinterest.com)