By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:09 IST
1 / 10धनश्री वर्मा नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता धनश्रीने काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.2 / 10क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.3 / 10धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टेप आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री वर्माचे देखील सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.4 / 10धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.5 / 10आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. 6 / 10नृत्यकला शिकताना युझी आणि धनश्री या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.7 / 10भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. 8 / 10चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात असते.9 / 10धनश्रीने आता लेटेस्ट फोटो शेअर करत 'न थांबवता येणारी शक्ती' असे लक्ष वेधणारे कॅप्शन दिले आहे. यावर चाहत्यांनी 'चहल की परी' अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 10 / 10धनश्रीने आता लेटेस्ट फोटो शेअर करत 'न थांबवता येणारी शक्ती' असे लक्ष वेधणारे कॅप्शन दिले आहे. यावर चाहत्यांनी 'चहल की परी' अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.