'या' फोटोंमधून आर्टिस्टने मांडल्या आजच्या समस्या, समजल्या तर भविष्य होईल अधिक चांगलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:54 IST2019-09-09T15:49:43+5:302019-09-09T15:54:50+5:30

अनेकदा काही गोष्टी या बोलून नाही तर फोटोंच्या माध्यमातून सांगितल्या जातात. एका जर्मन कलाकाराने अशाच काही गोष्टी फोटोंच्या माध्यमातून समोर मांडल्या आहेत. यातून त्याने सामाजिक समस्या दाखवल्या आहेत. Steffen Kraft असं या कलाकाराचं नाव असून त्याला Iconeo या नावानेही ओळखलं जातं. (All Image Credit : boredpanda.com)